{
  "village_code": "273100040380960000",
  "village_name": "कापशी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:21:37Z",
  "surveys": [
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहून देणार :व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड\nलिहून घेणार : शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा\nशरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा यांनी गट क्र.241 वर फेरफार क्र 1812,2068,2387,2473,2087,3185 ने, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड प्रादेशिक कार्यालय पुणे यांचेकडून घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )व्यवस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र प्रा.का.पुणे/कायदा वसुली/फा.शरयू अँग्रो/1439/2026-27 दिनांक 29/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
