{
  "village_code": "273100040380960000",
  "village_name": "कापशी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:21:37Z",
  "surveys": [
    "223",
    "226",
    "228",
    "229",
    "230",
    "231/ब",
    "232/ब",
    "235/ब",
    "236/1",
    "237/1",
    "237/2",
    "241",
    "242/ब",
    "253/5",
    "267",
    "268",
    "270",
    "271",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026लिहून देणार :उपसरव्यवस्थापक बिगरशेती कर्जे विभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे\nलिहून घेणार :मा.कार्यकारी संचालक शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा\nशरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा यांनी गट क्रमांक २३१/ब,२३२/ब,२३५/ब,२३६/१,२३७/१,२३७/२,२४१,२४२/ब,२५३/५,२५३/४,२२३,२२६,२२७,२२८,२२९,२३०,२६७,२६८,२७०, २७१ व २७२ वर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उपसरव्यवस्थापक बिगरशेती कर्जे विभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे यांचेकडील पत्र जा. क्र.बि.शे./सा.का./२०२६-२७/३२१ दिनांक ०८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
