{
  "village_code": "273100040380960000",
  "village_name": "कापशी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:21:37Z",
  "surveys": [
    "231/ब",
    "232/ब",
    "235/ब",
    "236/1",
    "237/1",
    "237/2",
    "241",
    "242/ब",
    "253/4",
    "253/5",
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nनोदीचा प्रकार:- फर्दर चार्ज\nगहाणखत लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट को ऑप बँक लि.मुंबई तर्फे संदीप महावीर कळसकर\nगहाणखत लिहुन देणार :शरयु अॅग्रो इंडस्ट्रीज लि. कापशी तर्फे श्रीनिवास अनंतराव पवार, शर्मिला श्रीनिवास पवार, युगेंद्र श्रीनिवास पवार यांचेतर्फे कुलमुखत्यार म्हणून व स्वतःकरीता अविनाश शिवाजी भापकर यांनी दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5059/2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 735000000/- कर्ज घेऊन गट नंबर 231/1 क्षेत्र 73.50 आर चौ.मी, गट नंबर 241 क्षेत्र 272.00 आर चौ.मी, गट नंबर 242/ब क्षेत्र 40.00 आर चौ.मी, गट नंबर 253/5 क्षेत्र 680.00 आर चौ.मी, गट नंबर 256 ला.ला. क्षेत्र 1.89 हे. आर व पो.ख.क्षेत्र 1.27 हे.आर , गट नंबर 231/ब क्षेत्र 10 आर चौ.मी, गट नंबर 236/1 क्षेत्र 36.00 आर चौ.मी,गट नंबर 237/2 क्षेत्र 14.50 आर चौ.मी, गट नंबर 232/ब क्षेत्र 60.00 आर चौ.मी गट नंबर 235/ब क्षेत्र 88.00 आर चौ.मी, गट नंबर 253/4 क्षेत्र 1 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दि महाराष्ट्र स्टेट को ऑप बँक लि. सहाय्यक ए.डी.काटे (सहाय्यक व्यवस्थापक)प्रादेशिक कार्यालय,पुणे यांनी दिलेले पत्र प्रा.का.पुणे/कायदा वसुली/फा.7/12/1156/2026-27 दिनांक 24/07/2026 तसेच दस्ताची सूची 2 ची छायाकित प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 735000000/-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
