{
  "village_code": "273100040380980000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:27:20Z",
  "surveys": [
    "130/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार:- मारुती सुरेश टेमगिरे व मनीषा मारुती टेमगिरे यांचे गट क्रमांक 130/1 यातील 0.02 आर विहीरपड क्षेत्रात विहीर ,पाणी,भांडे , इले मोटार , पाईपलाईन यातील त्यांचा असणारा संपूर्ण 8 आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी .\nलिहुन घेणार:- युवराज दत्तू गुळदगड यांना संपूर्ण 8 आणे हिस्सा\nदुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील कायम खूष खरेदीखत दस्‍त क्र 2557दिनांक 17/09/2026 प्रमाणे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "माधवी सतिश सोनवणे"
}
