{
  "village_code": "273100040380980000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:27:20Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार:- 1)प्रशांत रविंद्र कुलकर्णी 2)रुपाली रविंद्र कुलकर्णी 3)रेश्मा रविंद्र कुलकर्णी यांचे गट क्रमांक 71 यातील 0 हे 02.00 आर विहीरपड क्षेत्रात विहीर ,पाणी, जागा ,भांडे , 10 एच पी इले मोटार ,4 इंची 7500 फुट पीव्हीसी पाईपलाईन ,वीज कनेक्शन यातील त्यांचा असणारा संपूर्ण 7 आणे हिस्सा हक्क पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी .\nलिहुन घेणार:- विशाल यशवंत मांढरे यांना संपूर्ण 7 आणे हिस्सा\nदुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील कायम खूष खरेदीखत दस्‍त क्र 4504 दिनांक 07/05/2026 प्रमाणे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "माधवी सतिश सोनवणे"
}
