{
  "village_code": "273100040381000000",
  "village_name": "वाठार (निंबाळकर)",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:16:28Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमौजे वाठार निंबाळकर येथील गट नंबर 365 मधील खातेदार अंजना वामन मोहिते एकुमॅ नावावरील एकुमॅ शेरा कमी करावा.असे मा तहसिलदार फलटण यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/579/2026 comp.No.2894684 आलेवरून मौजे वाठार निंबाळकर येथील गट नंबर 365 मधील खातेदार अंजना वामन मोहिते एकुमॅ नावावरील एकुमॅ शेरा कमी केला असे.\nमा तहसिलदार फलटण यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/579/2026 comp.No.2894684 वरून नोंद केली असे.आरटीएस फाईल दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष यशवंत पुंडेकर"
}
