{
  "village_code": "273100040381000000",
  "village_name": "वाठार (निंबाळकर)",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:16:28Z",
  "surveys": [
    "169/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विडणी तर्फे प्रतिनिधी संजय भानुदास पवार\nलिहून घेणार : वृशाली विकास शिंदे\nयांनी दिनांक 14/10/2021 रोजी लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था विडणी चा वृशाली विकास शिंदे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज - 9073\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक 6743/2026 दिनांक 03/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज,रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज ची सूची क्रमांक 2 व रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज दस्ता वरून नोंद केली असे.आरटीएस फाईल दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष यशवंत पुंडेकर"
}
