{
  "village_code": "273100040381010000",
  "village_name": "वाखरी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्व्हेंन्स डीड",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:39Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- रिकन्व्हेंन्स डीड\nसह. दुय्यम निबंधक फलटण 2 दस्त क्रमांक :- 7329/2026\nदस्त दिनांक – 30/09/2026\nलिहून घेणार :- कर्जदार -पांडुरंग अंकुश मोहिते रा. वाखरी, ता. फलटण\nलिहून देणार :- विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु. ता. फलटण जि. सातारा शाखा वाखरी\nलिहून घेणार यांनी संपूर्ण कर्ज व्याजासह कर्जाचे हप्ते भरून पाच लाख कर्जाची परतफेड केलेली आहे. सबब मौजे वाखरी येथिल गट नं 145 वरील फेरफार क्रमांक 4604 नुसार दाखल असलेला बोजा लिहून देणार विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु. ता. फलटण जि. सातारा शाखा वाखरी यांचा संपूर्ण हिस्सावर असणारा रक्कम रु. 5,00,000/- चा बोजा रिकन्व्हेन्स डीडने सोडवून घेतली.\nसह. दुय्यम निबंधक फलटण 2 दस्त क्रमांक :- 7329/2026 दिनांक 30/09/2026 च्या झेरॉक्स प्रतीवरून नोंद करून दस्त आर.टी.एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र आनंदराव जाधव"
}
