{
  "village_code": "273100040381060000",
  "village_name": "बिबी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:07Z",
  "surveys": [
    "292",
    "328",
    "330",
    "417",
    "484"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती ज्ञानदेव विठ्ठल कचरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं २९२,३२८,३३०,४८४,४१७ मधिल खातेदार ठकुबाई धनु कचरे हे दि. 03/01/1993 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखला व मौजे बिबी ता.फलटण येथील वारस फेरफार १०९३ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अक्षय मोहन वाघ"
}
