{
  "village_code": "273100040381060000",
  "village_name": "बिबी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:07Z",
  "surveys": [
    "103",
    "105",
    "187"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आदर्की बु शाखा बिबी ता फलटण जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : सचिन अशोक बोबडे रा. बिबी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7753-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 105, 187 क्षेत्र 1.3487 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अशोक बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी नलगे"
}
