{
  "village_code": "273100040381060000",
  "village_name": "बिबी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:07Z",
  "surveys": [
    "756"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nस्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द :-\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण\nलिहून घेणार : जयकुमार पोपट भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 756 तपशिल : भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचा र रु 136706/- च जप्ती आदेश - जयकुमार पोपट भोसले यांच्या हिश्यावर - 2862\nफेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेकडील दिनांक :-०५/१०/२०२६ रोजीचे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी नलगे"
}
