{
  "village_code": "273100040381070000",
  "village_name": "आळजापूर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:34Z",
  "surveys": [
    "119",
    "732"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार :आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि.कापशी ता फलटण जि सातारा\nलिहून घेणार :रघुनाथ नानासो नलवडे\nरघुनाथ नानासो नलवडे यांनी गट क्रमांक 119,732 वर आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि. आळजापूर ता फलटण जि सातारा यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर फेरफार क्र.605 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि. आळजापूर ता फलटण जि सातारा यांचेकडील जावक क्र.2625/2026 दिनांक 31/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
