{
  "village_code": "273100040381070000",
  "village_name": "आळजापूर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:34Z",
  "surveys": [
    "37",
    "449",
    "451",
    "467",
    "471",
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार :- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा आदर्की बु तर्फे शाखाप्रमुख श्री संतोष अशोक जमदाडे यांनी\nलिहून घेणार :- मे.प्रथमेश फर्टीलायझर्स तर्फे श्री.प्रमोद नरसिंग नलवडे(कर्जदार)कै.नरसिंग गोविंद नलवडे (सहकर्जदार) मयत वारस 1. रंजना अरुण घोरपडे 2.भानुदास नरसिंग नलवडे 3.मंगल तुकाराम भोईटे 4.प्रमोद नरसिंग नलवडे यांना सह. दुय्यम निंबधक फलटण क्रंमाक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2711/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13,28,000/- देऊन मौजे आळजापूर येथील लिहून घेणार यांचे मालकीची गहाण खताने फेरफार क्र.2322 ने लिहून देणार यांच्या कब्जात असलेले जमीन गट नंबर 37 मधील कर्जदार यांचा संपूर्ण क्षेत्र 0 हे 17.00 आर , जमीन गट नंबर 449 मधील सहकर्जदार यांचा संपूर्ण क्षेत्र ,जमीन गट नंबर 467 मधील सहकर्जदार यांचा संपूर्ण ला.ला. क्षेत्र 0 हे 31.50 आर व पो.ख.0 हे.01.88 आर, जमीन गट नंबर 471 मधील सहकर्जदार यांचा संपूर्ण ला.ला. क्षेत्र 0 हे 07.19 आर व पो.ख.0 हे.02.13 आर, जमीन गट नंबर 669 मधील सहकर्जदार यांचा संपूर्ण ला.ला. क्षेत्र 0 हे 01.67 आर , जमीन गट नंबर 451 मधील सहकर्जदार यांचा संपूर्ण ला.ला. क्षेत्र 0 हे 14.48 आर व पो.ख.0 हे.00.70 आर , जमीन गट नंबर 451 मधील कर्जदार यांचा संपूर्ण ला.ला. क्षेत्र 0 हे 54.71 आर व पो.ख.0 हे.02.65 आर रिकन्व्हेंन्स डीडने परत घेतली.रिकन्व्हेंन्स डीड दस्तावरून नोंद केली. संबंधित कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
