{
  "village_code": "273100040381070000",
  "village_name": "आळजापूर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3021,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:34Z",
  "surveys": [
    "515"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026अधिकारी : वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह. पतसंस्थंचे फेडरेशन लि. सातारा\nआदेश क्रमांक :जा.क्र.4/322 वसुली 2026 आदेश दिनांक :27/01/2026 अन्वये अर्जदार विजय ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थ मर्या.शाखा आदर्की बु.ता फलटण जि सातारा यांनी कर्जदार आकाश वामन केंजळे कर्जदार तसेच सहकर्जदार वामन तुकाराम केंजळे यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 अन्वये प्राप्त वसुली प्रमाणपत्र दावा क्र.101/425/2025 दि.24/09/2025 नुसार वामन तुकाराम केंजळे यांच्या मालकीच्या गट नं. 515 च्या इतर हक्कात विजय ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थ मर्या.शाखा आदर्की बु.ता.फलटण जि.सातारा यांचे थकबाकीसाठी जमीन जप्त असा शेरा दाखल करणेत आला. जप्ती आदेश व वसुली दाखल्यावरून नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी अनिल क्षीरसागर"
}
