{
  "village_code": "273100040381080000",
  "village_name": "आदर्की बुद्रुक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:18:40Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोंद प्रकार - रिकन्व्हेयन्स डीड\nलिहून घेणार – 1) निशा मिलिंद शिंदे उर्फ निशादेवी प्रतापराव मोहिते\n2)रामचंद्र खाशाबा शिंदे\nलिहून देणार - : दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याण शाखा सातारा(पूर्वश्रमीच्या दि.सातारा मर्चंट्स को.ऑप बँक लि.चे दिनांक 3/10/2009 पासून दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याणया बँकेत विलीनीकरण) तर्फे प्रतिनिधी समीर शशिकांत मणुरकर यांनी मौजे आदर्की बु तालुका फलटण येथील गट नंबर 3 क्षेत्र ला ला 1.82 हे आर पैकी 0.9918हे आर , पैकी लिहून देणार यांच्याकडे मुदत खरेदीखताने असलेली जमीन लिहून देणार सह दुय्यम निबंधक सातारा क्र.1 यांचेकडील दस्त क्रमांक 7327/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रिकन्व्हेयन्स डिड नी लिहून घेणार यांना दिली.तसेच दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याण शाखा सातारा यांच्याकडील दाखला जा.क्र.LJSB/SAT/LET/2026-27/399 DATE-05/09/2026 प्रमाणे बोजा नोंद कमी केली. आरटीएस फाईल दप्तर दाखल असेल दाखल असे.",
  "talathi": "अक्षय मोहन वाघ"
}
