{
  "village_code": "273100040381080000",
  "village_name": "आदर्की बुद्रुक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:18:40Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : विजय ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या आदर्की बु\nलिहून घेणार : ज्ञानोबा विठोबा जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 326 तपशिल : ज्ञानोबा विठोबा जाधव यांच्या हिस्श्याची जमीन विजय ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. आदर्की बु यांच्या थकबाकीसाठी जप्त - 5256\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला जा क्र. 4/198/2026 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय मोहन वाघ"
}
