{
  "village_code": "273100040381090000",
  "village_name": "आदर्की खुर्द",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:18:07Z",
  "surveys": [
    "614",
    "653",
    "657"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026स्थावर मिळकत जप्ती उठवणे आदेश\nलिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि.फलटण\nलिहून घेणार :अनुसया जयराम जाधव व जयराम श्रीपती जाधव तर्फे मुलगा शांताराम जयराम जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 614 तपशिल : श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि.फलटण जयराम जाधव यांचे वसुलीसाठी जप्त - 1426\nसर्व्हे क्रमांक : 653 तपशिल : श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि.फलटण यांचे वसुलीसाठी जयराम जाधव यांचा हिस्सा जप्त - 1426\nसर्व्हे क्रमांक : 657 तपशिल : जयराम - श्री. मालोजीराजे सह.बँक लि फलटण यांचे वसुलीसाठी जप्त - 1426\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला जा.क्र./एच ओ /वसुली/163/2026-27 दिनांक 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय मोहन वाघ"
}
