{
  "village_code": "273100040381100000",
  "village_name": "दत्तनगर (कुरवली बुद्रुक)",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:42:04Z",
  "surveys": [
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार- लक्ष्मण गोविंद नलवडे, रखमाजी गोविंद नलवडे, सौरभ दामोदर नलवडे, शुभम दामोदर नलवडे, नंदा दामोदर नलवडे,\nलिहून घेणार- सोमनाथ विठ्ठल दडस, भाऊ विठ्ठल दडस\nमौजे दत्तनगर (कुरवली बुद्रुक)ता. फलटण जि.सातारा येथील ग.नं. ३४९ क्षेत्र ० हे ४०.०० आर., आकार ० रु २२ पै, सदर गटातील ०-०२.०० आर विहीर पड क्षेत्रात असणारी विहीर, पाणी,जागा, भांडे,पाटपलान, पाईपलाईन, १० एच.पी. इले. मोटार, पाईपलाईन, वीज कनेक्शन यामध्ये ५ आणे १० पै. हिस्सा म्हणजेच अकरा दिवसातून चार दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क सह.दुय्यम निंबधक फलटण यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २६५१/२०२६ दिनांक २४/०९/२०२६ नुसार र.रु.२०००००/- घेऊन खरेदी दिला आहे.\n(खरेदी दस्तानुसार नोंद.)",
  "talathi": "राहुल नंदकुमार मोळक"
}
