{
  "village_code": "273100050381200000",
  "village_name": "शिंदी खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2578,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:36:11Z",
  "surveys": [
    "137",
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.तहसीलदारसो माण यांकडील क्र.आर टी एस /कावि/२४/२०२५ दि २०/३/२०२५ रोजीच्या आदेशानुसार व सोबत मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (महा.राज्य )पुणे यांकडील पत्र क्रमांक ई फेरफार /क्र/रा.भू अ.आ.का.४/रा.स. ९०/२०१८/७//१/२०१७ व राज्य समन्वयक .भू अ.आ.का.जमाबंदी आयुक्त कार्यालय (म राज्य )यांकडील ई फेरफार/क्र.रा.स./कावि/२२/२०१७ दि.२/11/२०१७ अन्वये मौजे शिंदी खुर्द येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 137 , 139 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1033 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुरेश जालींधर महारनवर अ.पा.क.आई जिजाबाई महारनवर मधील सुरेश जालींधर महारनवर यांच्या वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.आई जिजाबाई महारनवर शेरा कमी केला.",
  "talathi": "मनोहर रघुनाथ सगभोर"
}
