{
  "village_code": "273100050381210000",
  "village_name": "परकंदी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:29:06Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महंत शांतिगिरीजी महाराज ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्यादित मलवडी ता माण जि सातारा तर्फे व्यावस्थापक तानाजी बबन कदम रा परकंदी ता.माण जि. सातारा\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी पाडुरंग कदम रा. परकंदी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4397-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 क्षेत्र 1.2283 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी पाडुरंग कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगोरख धनाजी कदम (खाता क्रमांक :- 8192) ,",
  "talathi": "चंद्रकांत तुकाराम जगदाळे"
}
