{
  "village_code": "273100050381230000",
  "village_name": "मलवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:11:25Z",
  "surveys": [
    "1081",
    "1233/1",
    "1233/2",
    "1269/1",
    "1269/2",
    "1269/3",
    "1270",
    "1272",
    "1272/1",
    "1272/2",
    "1274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026\nवसुली प्रमाणपत्र क्र. SA.278/2024-25 दि. 31/08/2024 अन्वये मा.उपनिबंध,सहकारी संस्था यांचे जा.क.ज्ञानदीप/लवादी/137/2026-27 वसुली 2026 दि. 27/07/2026 चे आदेश प्राप्त झाले. सदर आदेशानुसार ज्ञानदीप को.ऑप.क्रे.सोसा.लि.मुंबई,दहिवडी ता. माण या संस्थेकडून घेतलेल्या कर्जापोटी कर्जदार कुंडलिक श्रीमंत नवले रा. मलवडी यांच्या नावावरील गट नं. 1081, 1233/1, 1233/2, 1269/1, 1269/2, 1269/3, 1270, 1272,1272/1,1272/2,1274 क्षेत्र 0.82.50 हे.आर कर्जदार यांचा संपूर्ण हिस्सा 0.82.50 ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/99 व नियम 107(1) अन्वये जप्त करण्यात आली आहे.सदर जप्ती आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण, विक्री, गहाण किंवा कोणताही भार निर्माण करता येणार नाही. वसुलीची रक्कम रु. 148670/- सदर आदेशाची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "स्नेहल संजय जाधव"
}
