{
  "village_code": "273100050381230000",
  "village_name": "मलवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:11:25Z",
  "surveys": [
    "957"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदारसो माण यांच्याकडील क्र.कु.का./एसआर 13/2026 दहिवडी दि.-25/09/2026 रोजीचा आदेशाप्रमाणे मौजे मलवडी ता.माण येथील गट नं.957मधील एकूण क्षेत्र 0 हे.83 आर या संपूर्ण क्षेत्रावरील कुळकायदा कलम 43 अन्वये नवीन अविभाज्य शर्तीने असा असणारा शेरा कमी करून सदाची जमीन भोगवटादार वर्ग 1 करण्यात यावा असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली",
  "talathi": "स्नेहल संजय जाधव"
}
