{
  "village_code": "273100050381230000",
  "village_name": "मलवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3699,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:31:48Z",
  "surveys": [
    "133",
    "135",
    "137",
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.291/2026\nआदेश दिनांक : 29/06/2026\nअभिजीत गणपत जंगम\nविरुध्द\n१. मंगल गणपत जंगम\n२. स्वाती रविराज स्वामी\n३. ज्योती उर्फ सीमा विरेंद्र\n४. माधुरी उल्लास स्वामी\n५. भामा रामलिंग जंगम\n६. रघुनाथ विश्वनाथ जंगम\n७. चंद्रलेख रघुनाथ जंगम\n८. रोहित रघुनाथ जंगम\n९. रेवती अंकुश जंगम\n१०. विमल वैजनाथ जंगम\n११. प्रविण नारायण जंगम\n१२. वैशाली शांताराम जंगम\n१३. गोपिचंद शंकर स्वामी\n१)सदर कामी वादी व प्रतिवादी यांचे भांडण आपसात मिटले असून दावा मिळकतीचे वर्णन व कथन खरे व बरोबर असून ते प्रतिवादीस मान्य व कबूल आहे.\n२)मौजे मलवडी, ता.माण, जि. सातारा येथील दावा मिळकत शेत जमीनी गट नंबर १३३ मध्ये ०१.०५.०० हे.आर.चौ. मी. क्षेत्र असून वादी अभिजीत आणि प्रतिवादी नं. ८ रोहित यांचे मध्ये ०१.०५.०० हे. आर चौ.मी. क्षेत्र सामाईक ठेवलेले आहे.\n३)मौजे मलवडी, ता.माण, जि. सातारा येथील दावा मिळकत शेत जमीनी गट नंबर १३५ मध्ये ००.५८-०० हे.आर.चौ. मी. क्षेत्र असून वादी अभिजीत आणि प्रतिवादी नं. ८ रोहित यांचे मध्ये ००.५८.०० हे. आर चौ.मी. क्षेत्र सामाईक ठेवलेले आहे.\n४)मौजे मलवडी, ता.माण, जि. सातारा येथील दावा मिळकत शेत जमीनी गट नंबर १३७ मध्ये ००.२१.०० हे.आर.चौ. मी. क्षेत्र असून वादी अभिजीत आणि प्रतिवादी नं. ८ रोहित यांचे मध्ये ००.२१.०० हे. आर चौ.मी. क्षेत्र सामाईक ठेवलेले आहे.\n५)मौजे मलवडी, ता.माण, जि. सातारा येथील दावा मिळकत शेत जमीनी गट नंबर १३८ मध्ये ०१.२१.०० हे.आर.चौ. मी. क्षेत्र असून वादी अभिजीत आणि प्रतिवादी नं. ६ रघुनाथ यांचे मध्ये ०१.२१.०० हे. आर चौ.मी. क्षेत्र सामाईक ठेवलेले आहे. या मिळकती मध्ये प्रतिवादी नं. ६ रघुनाथ यांनी विहिर खोदलेली असून त्या विहिरी मध्ये आणि त्याचे पाईपलाईन मध्ये इतर वादी आणि प्रतिवादी यांचा कोणताही हिस्सा नाही.\n६)मौजे मलवडी ता. माण, जि. सातारा येथील मालमत्ता क्रमांक १६५/२ मधील मालमत्तेचे वर्णन पडसर/खुली जागा उत्तरदक्षिण उत्तरमुखी खुली जागा लांबी ५०० रूदी १३ (लांबी ५०० रूंदी १३) असून संपुर्ण क्षेत्र हे प्रतिवादी नं. ८ रोहित यास वाटून दिलेले आहे.\n७)मौजे मलवडी ता.माण, जि. सातारा येथील मलमत्ता कमांक १६३ मधील मालमत्तेचे वर्णन अर्ध पक्के घर (दगड विटांचे मातीचे घर) उत्तर व दक्षिणमुखी दगड मातीत पत्र्याची इमारत २९० रूदी २७ पहिला मजला (लांबी २९४ रूंदी २७) असून वादी अभिजीत यास इमारती मधील पुर्वी बाजू वाटून दिलेले आहे व प्रतिवादी नं. ८ रोहित यास इमारती मधील पश्चिम बाजू वाटून दिलेले आहे.\nसदर कामी प्रतिवादी नं. ७ हि प्रतिवादी नं. ८ ची आई असून तीने तीचा हिस्सा प्रतिवादी नं. ६.८ यांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे. तीला तीचा हिस्सा मागणेचा नाही.प्रतिवादी नं. ७ हिस प्रतिवादी नं. ६,८ यांनी तीचे हयाती पर्यंत चांगले प्रकारे सांभाळण्याचे ठरलेले आहे. तसेच प्रतिवादी नं.१ मंगल हि वादी याची आई असून तीला तीचे हयातीपर्यंत चांगले प्रकारे वादी यांने सांभागणेचे ठरलेले आहे. तीने तीथा हिस्सा वादी यांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे. तीला तीचा हिस्सा मागणेचा नाही. तसेच प्रतिवादी नं. २ ते ५ यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं. ६.८ यांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे. त्यांना त्यांचा हिस्सा मागणेचा नाही. तसेच प्रतिवादी नं. ९ ते १३ यांनी देखील त्याचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं. ६.८ यांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे. त्यांना त्यांचा हिस्सा मागणेचा नाही.\nदावा मिळकती वर एकरार व कर्ज असून तो ज्याचा त्यानी वैयक्तीक व संयुक्तीक पणे भरणेचा आहे.\nसबब या तडजोड पुरशिसला अनुसरून हुकूमनामा होणेचा आहे व त्याप्रमाणे रेवन्यू अधिकारी तसेच संबंधीत अधिकारी यांनी नोंदी करणेच्या आहेत व या तडजोड पुरशिस व हुकूमनामेस अनुसरून दावा निकाली करणेस हरकत नाही. हि तडजोड पुरूशीस दिली असे.",
  "talathi": "स्नेहल संजय जाधव"
}
