{
  "village_code": "273100050381240000",
  "village_name": "भांडवली",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1842,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:39Z",
  "surveys": [
    "761"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आदिनाथ ज्ञानदेव जगदाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आदिनाथ नामदेव जगदाळे ऐवजी आदिनाथ ज्ञानदेव जगदाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील दि. 21/09/2026 पत्र प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- Reg no PCE/068/2013-15 अन्वये आदिनाथ नामदेव जगदाळे ऐवजी आदिनाथ ज्ञानदेव जगदाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मनोहर रघुनाथ सगभोर"
}
