{
  "village_code": "273100050381300000",
  "village_name": "शिंदी बुद्रुक",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2571,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:36:34Z",
  "surveys": [
    "471/अ",
    "471/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिध्दनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी शाखा बिदाल तर्फे संस्था प्रतिनीधी ऋषीकेश खंडोजी पाटील -\nगहाणखत लिहुन देणार : अनिल नारायण कदम रा. शिंदी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3817-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471/अ, 471/ब/1 क्षेत्र 1.0537 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नारायण कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस ए पाटील"
}
