{
  "village_code": "273100050381310000",
  "village_name": "तोंडले",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3511,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T01:52:31Z",
  "surveys": [
    "1185",
    "517"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nदहिवडी येथील मे.सि ज ज्यू डी सो. यांचेकडील रे.दि.मू.नं. 246/2026 दिनांक 14/08/2026 रोजीची तडजोड पुरशीस आलेवरुन मौजे तोंडले येथील जमीन गट नं 517, 1185 यामध्ये\nवादी – तात्याबा रामू माने\nव प्रतिवादी नं.1. सुभाष रामू माने\n2. शारदा रघुनाथ माने\n3. विठ्ठल रघुनाथ माने\n4. रेश्मा नंदकुमार अडांगळे\n5. कंकाबाई बबन अवघडे\n6. कांताबाई प्रकाश तुपे\nयांचेत आपसात झालेल्या तडजोड पुरसिस प्रमाणे खालील प्रमाणे मिळकतीचे वाटप झाले.\n1) दावा मिळकत गट नं. 517 चे एकूण क्षेत्र 2 हेक्टर 33 आर क्षेत्रात वादी यांना 77.67 आर चौ.मी. क्षेत्र, प्रतिवादी नं. 1 यांना 77.67 आर.चौ.मी.क्षेत्र आणि प्रतिवादी नं.3 विठ्ठल यास 77.66 आर चौ.मी.क्षेत्र वाटून दिले आहे.\n2) दावा मिळकत गट नं. 1185 चे एकूण क्षेत्र 20 आर क्षेत्रात वादी यांना 7 आर क्षेत्र, प्रतिवादी नं. 1 यांना 7 आर क्षेत्र आणि प्रतिवादी नं.3 विठ्ठल यास 6 आर क्षेत्र वाटून दिले आहे.\nप्रतिवादी नं. 5 कंकाबाई उर्फ कंकुबाई आणि प्रतिवादी नं. 6 कांताबाई उर्फ लक्ष्मी या वादी व प्रतिवादी नं.1 यांच्या बहिणी आहेत, त्यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा कायदेशीर हक्क-हिस्सा कायमस्वरुपी दावा मिल्कातीमधील तोंडी वाटपावेळी वादी व प्रतिवादी नं.1 आणि 3 यांना समान हिश्याने सोडून दिला आहे. यासेच प्रतिवादी नं. 2 व 4 यांनी आपला दावा मिल्कातीमधील हक्क-हिस्सा कायमस्वरुपी प्रतिवादी नं. 3 यास तोंडी सोडून दिला आहे.\nवरीलप्रमाणे गट नं. 517 व 1185 यामधील तडजोड पुरशिस प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश दत्‍तात्रय फडतरे"
}
