{
  "village_code": "273100050381370000",
  "village_name": "राजवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2953,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:13Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nबाजूस दाखल गट क्रमांक 249 या शेतजमीनी बाबत दहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो.यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 445/2023 निशाणी नं. 23 अन्वये वादी निर्मला मोहन उर्फ मोहनराव शिंदे प्रतिवादी 1) आप्पासो गोपाळ शिंदे 2) आबासो उर्फ आबा गोपाळ शिंदे 3) स्वरूपा वैभव तावरे 4) अश्विनी मोहन उर्फ मोहनराव शिंदे 5) प्रतिक्षा मोहन उर्फ मोहनराव शिंदे 6) सुलोचना आबा भोसले 7) अलका किसन जगदाळे 8) नंदाबाई सूर्यकांत ताटे 9) किसन यादवराव इंगळे व प्रतिवादी यांच्यात तडजोड पुरशिस झालेली असून त्याचा तपशील खालील प्रमाणे :–\n1) गट नं. 249 मध्ये लागवड लायक क्षेत्र 03 हे. 21.00 आर.चौ.मी. पोट खराब 00 हे. 00.00 आर.चौ.मी.एकूण क्षेत्र 03 हे. 21.00 आर.चौ.मी.आकार 08 रु. 40 पै. या जमिनीमधील क्षेत्रापैकी प्रतिवादी 1) आप्पासो गोपाळ शिंदे यांना 00 हे. 79.00 आर.चौ.मी.हे क्षेत्र वाटून दिलेले आहे. प्रतिवादी 2) आबासो उर्फ आबा गोपाळ शिंदे यांना 01 हे. 21.00 आर.चौ.मी.हे क्षेत्र वाटून दिलेले आहे. प्रतिवादी 3) स्वरूपा वैभव तावरे 4) अश्विनी मोहन उर्फ मोहनराव शिंदे 5) प्रतिक्षा मोहन उर्फ मोहनराव शिंदे यांना मिळून 01 हे. 21.00 आर.चौ.मी.हे क्षेत्र वाटून दिलेले आहे.\nप्रतिवादी 6) सुलोचना आबा भोसले 7) अलका किसन जगदाळे 8) नंदाबाई सूर्यकांत ताटे 9) किसन यादवराव इंगळे यांनी वरील जमिनीमधील सर्व हक्क व हिस्सा वादी निर्मला मोहन उर्फ मोहनराव शिंदे प्रतिवादी 1) आप्पासो गोपाळ शिंदे 2) आबासो उर्फ आबा गोपाळ शिंदे 3) स्वरूपा वैभव तावरे 4) अश्विनी मोहन उर्फ मोहनराव शिंदे 5) प्रतिक्षा मोहन उर्फ मोहनराव शिंदे यांना कायमचा विना मोबदला सोडला आहे.\nअर्ज व दहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो.यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 445/2023 निशाणी नं. 23 दिनांक :- 12/09/2029 ची तडजोड पुरशीस यावरून नोंद करून संचिका आर.टी.एस. फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गाडे एन आर"
}
