{
  "village_code": "273100050381370000",
  "village_name": "राजवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:13Z",
  "surveys": [
    "646"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल गट नं.646 चे खातेदार पंकज सोपान भोसले यांनी राजवडी वि.का.स.सेवा सोसायटी लि यांचेकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने सदर गटावरील बँकेचा बोजा कमी केला असे.\nसचिव,राजवडी वि.का.स.सेवा सोसायटी लि ता माण यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 यावरून नोंद करून संचिका आर.टी.एस.फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गाडे एन आर"
}
