{
  "village_code": "273100050381430000",
  "village_name": "वावरहिरे",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:29:21Z",
  "surveys": [
    "698",
    "699",
    "700",
    "713",
    "718/1",
    "727"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : श्री चैतन्य नागरी सह पतसंस्था मर्या दहिवडी\nलिहुन घेणार : विठ्ठल बापू यादव तर्फे रणजीत विठ्ठल यादव\nपत्र दिनांक : १०/१०/२०२६\nजावक क्रमांक : ५९३/२०२६\nयांनी सर्व्हे क्रमांक ७१३ , ६९८, ६९९, ७००, ७१८/१, ७२७ वर फेरफार क्रमांक 119 ,३००७ ने घेतलेला बोजा श्री चैतन्य ना सह पतसंस्था वावरहिरे क घे विठ्ठल यादव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगन्नाथ सुरेश मिलमिले"
}
