{
  "village_code": "273100050381430000",
  "village_name": "वावरहिरे",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4798,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:34:30Z",
  "surveys": [
    "417",
    "492",
    "493"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंन्द्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र आबा वाघमोडे रा. वावरहिरे यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4289-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 872699.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 417, 492, 493 क्षेत्र 0.6225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र आबा वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 872699.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबाजीराव आबा वाघमोडे कर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,\nसंजय आबा वाघमोडे कर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,",
  "talathi": "जगन्नाथ सुरेश मिलमिले"
}
