{
  "village_code": "273100050381440000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3372,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:23:36Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. ३३२/२०२६ निशाणी १२\nआदेश दिनांक : 24/08/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. ३३२/२०२६ निशाणी १२\nआदेश दिनांक : 24/08/2026\nदहिवडी येथील में दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साो यांचे कोर्टात\nरे.दि.मु.नं. ३३२/२०२६ निशाणी १२\nदि. 24/08/2026\nवादी\nश्री. तानाजी तुकाराम दडस\nप्रतिवादी\n१] श्री. महादेव शिवा दडस\n२] श्री. छगन शिवा दडस\n३] श्री. बाळासो शिवा दडस\n४] श्री. जिजावा तुकाराम दडस\n५] श्री. दादा तुकाराम दडस.\n६] श्री. रोहिदास तानाजी दडस.\n७] सौ. सारिका विशाल शिंगाडे\n८] सौ. हौसाबाई तानाजी दडस\n९] श्री. तुकाराम सिदा दडस [मयत] मयत वारस वादी व प्र. वादी नं. ४ व ५\n१०] श्री. शिवा सिदा दडस [मयत] मयत वारस प्र. यादी नं.१ ते ३\n११] समाबाई आप्पासो सुळ [मयत] वारस प. वादी ११ अ\n११ अ] श्री. तानाजी आप्पासो सुळ व.व.\n१२] शेवंताबाई सिदा दडस [मयत मयत वारस प्र. वादी नं.९,१०,११\nमौजे वडगाव मधील गट नं 221 प्रतिवादी नं ६ श्री. रोहिदास तानाजी दडस 0 हे 09 आर 00 चौ.मी क्षेत्र वाटपात देण्यात आले आहे\nसदर दाव्यातील, वादी तानाजी व प्रवादी नं. १ महादेव, प्रवादी नं.२ छगन, प्रवादी नं. ३ बाळासो, प्रवादी नं. ४ जिजाबा, प्रवादी नं,५ दादा, प्रवादी नं.७ सारिका, प्रवादी नं. ८ हौसाबाई, प्रवादी नं. ११.अ) तानाजी सदर वादमिळकती मधील असणारा त्यांचा कायदेशीर हिस्सा हा स्व इच्छेने प्रवादी नं. ६ रोहिदास, यांचे लाभात कायमचा सोडुन दिला आहे.\nसदर वादमिळकतीवरती असणारा बोजा हा वादी व प्रवादी यांनी सामाईक अगर वैयक्तीकरित्या फेडणेचा आहे. जर बोजा न फेडलेस बँकेस योग्य ती कारवाई करणेचा अधिकार राहील. तसेच सदरची तडजोड कर्ज दिलेल्या बँकेवरती बंधनकारक राहणार नाही वरील प्रमाणे आपापसात तडजोड झाली मा तहसीलदार सो माण यांच्या कडील पत्र क्रमांक आरटीएस/ई -ऑफिस नं 11020/1312/2026 दि. 1/10/2026 दहिवडी येथील में दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साो यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. ३३२/२०२६ निशाणी १२ दि. 24/08/2026 आदेश्याने नोंद केली",
  "talathi": "सचिन सखाहारी आंधळे"
}
