{
  "village_code": "273100050381450000",
  "village_name": "बिदाल",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 14406,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:05:07Z",
  "surveys": [
    "25/6पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माणगंगा सहकारी पतसंस्था मर्या.मुंबई शाखा दहिवडी तर्फे शाखाप्रतिनिधी आप्पासो श्रीराम जगदाळे -\nगहाणखत लिहुन देणार : शिवकन्या दिगंबर इंगळे रा. बिदाल यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3788-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/6पै क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवकन्या दिगंबर इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार दिगंबर विठ्ठल इंगळे (खाता क्रमांक :- 27386) ,",
  "talathi": "सुमित चंद्रकांत मिसाळ"
}
