{
  "village_code": "273100050381460000",
  "village_name": "दहिवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 35365,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:45:36Z",
  "surveys": [
    "476/3",
    "476/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माणगंगा सहकारी पतसंस्था मर्या.मुंबई शाखा दहिवडी तर्फे शाखाप्रतिनिधी आप्पासो श्रीराम जगदाळे -\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत एकनाथ सुतार रा. दहिवडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4162-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476/3, 476/5 क्षेत्र 0.0467 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत एकनाथ सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार राजदीप हणमंत सुतार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "भोसले मालोजी अंकुश"
}
