{
  "village_code": "273100050381490000",
  "village_name": "डंगिरेवाडी(थदाळे)",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:44:12Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nदहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो., यांचे कोर्टात,\nरे.दि.मु.नं -२९९ /२०२६ निशाणी १६ दि – १२/०९/२०२६\nवादी\nसागर विलास वाघमोडे\nप्रतिवादी\n१)दादा मच्छिंद्र वाघमोडे २) नवनाथ मच्छिंद्र वाघमोडे ३) तुषार विलास वाघमोडे ४)गणेश राघू वाघमोडे ५) समृद्ध राघू वाघमोडे ६) मच्छिंद्र पांडूरंग वाघमोडे ७) विलास उर्फ विकास पांडूरंग वाघमोडे ८) राघू पांडूरंग वाघमोडे ९) रंजना लक्ष्मण मोरे उर्फ मोटे १०) पार्वती बापुराव दडस ११) शोभा दिलीप दडस १२) सिमा लालासो दडस आदेश- दहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो., यांचे कोर्टात मौजे डंगिरेवाडी(थदाळे) ता.माण जि सातारा येथील वाटप खालीलप्रमाणे -\nमौजे डंगिरेवाडी(थदाळे) येथील गट नं 248 मध्ये वादी सागर विलास वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. १ दादा मच्छिंद्र वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६९ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. २ नवनाथ मच्छिंद्र वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. ३ तुषार विलास वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६८ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. ४ गणेश राघू वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. ५ समृद्ध राघू वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.६९ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nप्रवादी नं. ९ रंजना लक्ष्मण मोरे उर्फ़ मोटे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६८ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे\nसदर गटामध्ये प्रतिवादी नं. ६ ते ८ व १० ते १२ यांची नावे कमी करण्याची आहेत. सदर गटामध्ये असणारी नवीन विहीर मोटार पाईपलाईन यामध्ये वादी व प्रतिवादी नं. १ ते ५ यांना समान हिस्सा देण्यात आला आहे. प्रतिवादी नं. ९ यांना विहीर पाईपलाईन मोटर यामध्ये हिस्सा देण्यात आला नाही.\n४) गट नंबर ३३४, ३३५, ३३८, २४८ मध्ये वादी व प्रतिवादी यांनी एकमेकांचे क्षेत्रातून जाणे येण्यासाठी सामाईक रस्ता देणेचा आहे.\n५) प्रतिवादी नं. ६ ते १२ यांची आई अनुसया पांडूरंग वाघमोडे यांचे प्रत्येक गटामध्ये नाव आहे. परंतू त्या मयत आहेत. त्यांचे नाव कमी करण्याचे आहे. तसेच प्र.वादी नं.10 ते 12 यांची नावे कमी करणेची आहेत.\n६) गट नंबर ३३४, २४८ या गटामध्ये डोंगराळ भाग असून यामध्ये असणारी झाडे झुडपे हि वादी व प्रतिवादी नं. १ ते ५ साठी सामाईक राहतील.\n७) दावा मिळकतीवर असणारे कर्जाचे बोजे ज्याचे त्याचेवर वैयक्तिक -संयुक्तीक ठेवणेचे आहेत. तसेच प्र.वादी नं.10 ते 12 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं.1 ते 8 यांना सोडून दिला आहे. येणेप्रमाणे हुकुमनामा असे.",
  "talathi": "रेश्मा दुंदा फलके"
}
