{
  "village_code": "273100050381510000",
  "village_name": "मोही",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4614,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:18:54Z",
  "surveys": [
    "122",
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकोर्ट हुकुमाने :\nदहिवडी येथील मे. सि .ज ज्युनि. डी सो यांचे कोर्टात दावा क्रमांक- रे.दि.मु. नं. ४१५/२०२६ नि १ हा वादी राणी शिवाजी खुळे उर्फ राणी महादू देवकर विरुद्ध प्रतिवादी धनाजी बाबा देवकर व १ यांच्यात वडीलार्जित जमीन गट नं. ३२६, १२२ च्या हिश्याचे वाटपाबाबत असून लगत माननीय तहसीलदार साहेब माण यांचेकडील पत्र - आरटीएस/कावि १३६२/२०२६ दि. १३/१०/२६ चे आलेवरून नि-१२ ने दि. १२/९/२०२६ रोजीच्या तडजोडनाम्यावरून नोंद खालीलप्रमाणे -\n१) गट नं. ३२६ पै. संपूर्ण क्षेत्र ०-३९ आर असून वादी राणी शिवाजी खुळे यांना ०-०१ आर आणि प्रतिवादी धनाजी बाबा देवकर यांना ०-३८ आर जमीन देण्यात आली.\n२) गट नं. १२२ पै. संपूर्ण हिस्सा ०.०८८३ आर असून प्रतिवादी नं. २ महादेव कृष्णा देवकर यांना ०.०४३३ व पोख ०.०४५० आर अशी ०.०८८३ आर संपूर्ण हिस्सा देण्यात आला.सदर जमिनीवरील कर्जबोजे ज्याचे त्याने संयुक्तिक ठेवणेचे आहेत.वरीलप्रमाणे नोंद केली. संपूर्ण संचिका आर.टी.एस. दाखल असे.",
  "talathi": "एस डी रणदिवे"
}
