{
  "village_code": "273100050381510000",
  "village_name": "मोही",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4615,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:18:54Z",
  "surveys": [
    "1022"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकोर्ट हुकुमाने :-\nदहिवडी येथील मे.सि.ज.ज्युनि. डी. सो. यांचे समोरील दावा नं. रे.दि.मु.नं.२०१/२०२६ नि.१ हा वादी अविराज रामचंद्र सावंत विरुद्ध रामचंद्र तुकाराम सावंत व ४ यांच्यात जमीन गट नं. १०२२ मधील संपूर्ण हिश्याच्या वाटपाबाबत असून सदर नि.११ ने दि. ८/५/२०२६ रोजी निर्णय झालेला असून लगत मा. तहसीलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-१२८३/२०२६ दि. १७/९/२०२६ अन्वये आले हुकुमावरून नोंद केली ती पुढीलप्रमाणे :-\n१)गट नं.१०२२ मधील संपूर्ण हिश्यापैकी वादी अविराज रामचंद्र सावंत यांना ला.ला.०.८१८७ व पो.ख. ०.००६३ आर जमीन देण्यात आली.प्रतिवादी नं.२ प्रमोद रामचंद्र सावंत यांना ला.ला.०.८१८८ व पो.ख. ०.००६२ आर जमीन देण्यात आली.\n२)प्रतिवादी नं.१ रामचंद्र तुकाराम सावंत यांना सदर गटात हिस्सा देण्यात आला नसल्याने त्यांचे नाव कमी केले.\n३)प्रतिवादी नं.३ शोभा रामचंद्र सावंत व प्रतिवादी नं.४ वर्षा दादासो भुसारी यांनी त्यांचा हिस्सा हक्क स्वतःहून मुलगा व भावासाठी सोडून दिला आहे.जमिनीवरील कर्ज बोजे ज्याचे त्याने सोसायचे आहेत.वरीलप्रमाणे नोंद तडजोडनाम्यावरून व कोर्ट हुकुमावरून केली असून संपूर्ण संचिका आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस डी रणदिवे"
}
