{
  "village_code": "273100050381520000",
  "village_name": "खुटबाव",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2292,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:26Z",
  "surveys": [
    "232",
    "385",
    "391",
    "434",
    "435"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिंगणापुर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या शिंगणापुर शाखा खुटबाव तर्फे प्रतिनिधी संदिप मधुकर कुंभार\nगहाणखत लिहुन देणार : योगेश दादा डुबल ,रंजना दादासो उर्फ दादा डुबल रा. खुटबाव यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4145-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232, 385, 391, 434, 435 क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश दादा डुबल ,रंजना दादासो उर्फ दादा डुबल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "P G JAMANEKAR"
}
