{
  "village_code": "273100050381530000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:36Z",
  "surveys": [
    "1141"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चैतन्य नागरी सह पतसंस्था मर्या दहिवडी शाखा मार्डी तर्फे संस्था प्रतिनीधी अतुल आनंदा वाघमारे -\nगहाणखत लिहुन देणार : गणेश निळू विरकर रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4081-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1141 क्षेत्र 0.7767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश निळू विरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषाली सुरेश काटकर"
}
