{
  "village_code": "273100050381530000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:36Z",
  "surveys": [
    "67",
    "68/अ",
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सदाशिवराव पोळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा मार्डी प्रतिनिधी महेश तानाजी दिक्षित\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र दशरथ घोलप रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4152-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67, 68/अ, 82 क्षेत्र 0.4292 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र दशरथ घोलप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषाली सुरेश काटकर"
}
