{
  "village_code": "273100050381530000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7555,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:36Z",
  "surveys": [
    "976/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/कावि/624\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा. अपर तहसीलदार सो. म्हसवड, ता.माण यांचा आदेश नं. क्र. आरटीएस/कावि/624 दि. 10/09/2026 व मा. दिवाणी न्यायालय दहिवडी यांचेकडील रे.दि.मु.नं 341/2026 रोजीच्या हुकुमनामा नुसार गट नं. 976/7 मधील वादी व प्रतिवादी यांचे सामायिक हिस्स्यातील 1) वादी देवेंद्र नानासाहेब पोळ(खाता क्र. 17246) यांना लागवडी लायक 0 हे. 68.11 आर व पोटखराब 0 हे. 17.89 आर असे एकूण 0 हे. 86.00 आर, 2) प्रतिवादी नं. 1 उत्तम नानासाहेब पोळ(खाता क्र. 17247) यांना लागवडी लायक 0 हे. 68.11 आर व पोटखराब 0 हे. 17.89 आर असे एकूण 0 हे. 86.00 आर, 3) प्रतिवादी नं. 2 वैभव केशव पोळ(खाता क्र. 17248) यांना लागवडी लायक 0 हे. 34.06 आर व पोटखराब 0 हे. 08.94 आर असे एकूण 0 हे. 43.00 आर, 4) प्रतिवादी नं. 3 सचिन केशव पोळ(खाता क्र. 17249) यांना लागवडी लायक 0 हे. 34.05 आर व पोटखराब 0 हे. 08.95 आर असे एकूण 0 हे. 43.00 आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रतिवादी नं. 4 व 5 यांना हिस्सा वाटपात देणेत आलेला नाही\nत्याची नोंद वरील आदेशांवरून गट नं. 976/7 मध्ये नोंद केली. (नों) मा. अपर तहसीलदार सो. म्हसवड, ता.माण यांची आदेशावरून केली. कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "वृषाली सुरेश काटकर"
}
