{
  "village_code": "273100050381540000",
  "village_name": "भालवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:10:00Z",
  "surveys": [
    "598",
    "612"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी सादिक बशिर मुल्ला\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल वामन धावड रा. भालवडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4140-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 598, 612 क्षेत्र 0.6348 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल वामन धावड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार नंदा विठ्ठल धावड (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार तानाजी विठ्ठल धावड (खाता क्रमांक :- 18561) ,",
  "talathi": "P G JAMANEKAR"
}
