{
  "village_code": "273100050381540000",
  "village_name": "भालवडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:10:00Z",
  "surveys": [
    "498"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nस्थावर जप्ती आदेश :-\nमे. वसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि; सातारा(द्वारा आबासाहेब पोळ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.मार्डी ता.माण) जा.क्र.वसुली - 16 /96 दि. 30/08/2026 चे स्थावर जप्ती आदेश प्रमाणे संस्थेचे थकबाकीदार श्री राजूबाई आप्पा मुलाणी रा. यांचे विरुद्ध महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 161 दि.19/12/2024 र.रु.2,29,516/- व्याज, अधीशीकेचा खर्च, वसुली खर्च व इतर खर्चाच्या वसुलीसाठी त्यांच्या नावे असलेली जमीन गट नं. 498 चे 7/12 चे इतर हक्कात संस्थेचा जप्ती आदेश नोंद करण्यात येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "P G JAMANEKAR"
}
