{
  "village_code": "273100050381550000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:20:35Z",
  "surveys": [
    "369/1",
    "369/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रा बिगरशेती सह पतसंस्था गोंदवले खु शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी शरद बाळू राजगे\nगहाणखत लिहुन देणार : महादेव जगन्नाथ चव्हाण रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4258-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369/1, 369/2 क्षेत्र 0.4421 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव जगन्नाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार विशाल महादेव चव्हाण (खाता क्रमांक :- 6608) ,\nकर्जदार विशाल महादेव चव्हाण (खाता क्रमांक :- 6608) ,",
  "talathi": "सुहास ज्ञानदेव सरगर"
}
