{
  "village_code": "273100050381560000",
  "village_name": "इंजबाव",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1739,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:32:59Z",
  "surveys": [
    "26",
    "539"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या दहिवडी शाखा इंजबाव तर्फे प्रतिनिधी धर्मवीर पोपट अहिवळे\nगहाणखत लिहुन देणार : सचिन सुरेश कापसे ,सुरेश दत्तात्रय कापसे रा. इंजबाव यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4226-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 539 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन सुरेश कापसे ,सुरेश दत्तात्रय कापसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी ए नरळे"
}
