{
  "village_code": "273100050381580000",
  "village_name": "पर्यंती",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2657,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:55:50Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या दहिवडी ता माण जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी ऋषिकेश खंडोजी पाटील\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब लालासो शिंदे रा. पर्यंती यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4309-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र 1.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब लालासो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार सरस्वती बाळासाहेब शिंदे (खाता क्रमांक :- 12933) ,",
  "talathi": "बी के वाघमारे"
}
