{
  "village_code": "273100050381600000",
  "village_name": "भाटकी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2905,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:57Z",
  "surveys": [
    "272",
    "284"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पोळ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या मार्डी शाखा मार्डी तर्फे प्रतिनिधी पोपट मल्हारी सावंत\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल एकनाथ पोळ रा. भाटकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4163-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272, 284 क्षेत्र 0.2518 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल एकनाथ पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास ज्ञानदेव सरगर"
}
