{
  "village_code": "273100050381600000",
  "village_name": "भाटकी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2921,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:57Z",
  "surveys": [
    "119",
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे. दि. मु. नं. 359/2025 नि. 12, 13\nआदेश दिनांक : 14/03/2026\nमा. दिवाणी न्यायाधिशसो क।। स्तर म्हसवड यांचेकडील रे. दि. मु. नं. 359/2025 नि. 12, 13 दि. 14/03/2026 इ।। रोजी नुसार मौजे भाटकी, ता. माण, जि. सातारा येथिल जमिन ग. नं. 121, 124, 119 बाबत वादी 1) रूद्र दत्तू कोडलकर, 2) आरव दत्तू कोडलकर, 3) मैना दत्तू कोडलकर व प्रतिवादी दत्तू निवृत्ती कोडलकर यांचेमध्ये तडजोड हुकुमनामा झाला तो पुढीलप्रमाणे,\n1. सदर दाव्यातील दावा मिळकत जमीन ग. नं. 124 ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 6.5600, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.1000 पैकी वादी व प्रतिवादी यांचा हिस्सा ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.8712, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.0133 हे वादी नं. 3 मैना दत्तू कोडलकर यांना ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.8712, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.0133 हिस्सा सदरील वाटपात देणेत आलेला आहे.\n2. सदर दाव्यातील दावा मिळकत जमीन ग. नं. 119 ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 03.0700, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.1900 पैकी वादी व प्रतिवादी यांचा हिस्सा ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.7675, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.0475 हे वादी नं. 1 रुद्र दत्तू कोडलकर अ. पा. क. आई वादी नं. 3 मैना दत्तू कोडलकर यांना ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.3838, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.0237, वादी नं. 2 आरव दत्तू कोडलकर अ. पा. क. आई वादी नं. 3 मैना दत्तू कोडलकर यांना ला. ला. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.3837, पो. ख. क्षेत्र हे. आर चौ. मी. 0.0238 हिस्सा सदरील वाटपात देणेत आलेले आहे.\nनोंद मा. अपर तहसिलदारसो म्हसवड, ता. माण यांचेकडील क्र.आरटीएस/कावि-561/2026 दि. 02/09/2026 लगत मे. दिवाणी न्यायाधिशसो क।। स्तर म्हसवड यांचेकडील रे. दि. मु. नं. 359/2025 नि. 12, 13 दि. 14/03/2026 इ।। रोजी आलेवरुन नोंद केली असे. कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल ठेवली.",
  "talathi": "सुहास ज्ञानदेव सरगर"
}
