{
  "village_code": "273100050381610000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:35:39Z",
  "surveys": [
    "195",
    "204",
    "414",
    "421"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेडी ली.मुंबई शाखा म्हसवड तर्फे बँक प्रतीनिधी जगन्नाथ पांडुरंग कोकरे\nगहाणखत लिहुन देणार : अश्विनी केशव साळुंखे ,देवदत्त केशव साळुंखे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3691-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195, 204, 414, 421 क्षेत्र 0.2333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी केशव साळुंखे ,देवदत्त केशव साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास ज्ञानदेव सरगर"
}
