{
  "village_code": "273100050381610000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2749,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:35:39Z",
  "surveys": [
    "444"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिंगणापूर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शिंगणापूर ता माण जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी प्रशांत रघुनाथ कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : चिंकाबाई सर्जेराव काळेल रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4001-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 444 क्षेत्र 0.3088 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंकाबाई सर्जेराव काळेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास ज्ञानदेव सरगर"
}
