{
  "village_code": "273100050381630000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1707,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:28:06Z",
  "surveys": [
    "112/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्व/एस आर-35/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा. तहसीलदार सो माण, तहसिल कार्यालय माण (दहिवडी) यांचे कडील आदेश क्र. पुनर्व/एस आर-35/2026 दि. 13/10/2026 च्या आदेशा नुसार मौजे वाकी येथील गट नंबर 112/2/2 क्षेत्र 0.8000 हे आर कब्जेहक्काची रक्कम रु 125656/- वर दाखल असलेला नविन व अविभाज्य शर्तीवरील प्रदान असा दाखल असलेला शेरा व कब्जेहक्काची रक्कम वसूल होणेवर दाखल असलेला शेरा कमी करुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेचा आदेश झालेवरुन नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "बी के वाघमारे"
}
